https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
निधन

निधन – पत्रकार दिपक पुरुषोत्तम बोलीवार

गडचिरोली,प्रतिनिधी :-

तालुक्यातील डोंगरगाव येथील दिपक पुरुषोत्तम बोलीवार (३५) यांचे आज सकाळी दत्ता मेघे रुग्णालय,सावंगी येथे कर्करोगच्या उपचार दरम्यान निधन झाले.

त्यांच्या अकाली निधनाने डोंगरगाव येथे हळहल व्यक्त होत आहे. सत्यशोधक न्यूज २४ तास या न्यूज पोर्टल व युटूब चे ते संपादक होते. गडचिरोली येथे हे होमगार्ड म्हणून ते कार्यरत होते.

मागील सहा महिन्यापासून ते कर्करोग या दुर्धर आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,आई-वडील व बराच आप्त परिवार आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704