यशवंत महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या “गगनयान ” प्रतिकृतीला विज्ञान स्पर्धेमध्ये दुसरे क्रमांकाचे बक्षिस

नादेड:
आज विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात नव-नवीन संशोधनामुळे भारत आज आज अग्रेसर भूमिका बजावत आहे संशोधनाची आवड विद्यार्थीमध्ये जोपासली जावी या उदात्य हेतूने एन.ई. एस विज्ञान महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन या समितीचे समनव्यक डॉ. किरण शिल्लेवार व सहकार्यनी नुकताच “तंत्रज्ञान” या संकल्पनेवर आधारित प्रतिकृती व भीतीपत्रकाच्या स्पर्धेचे आयोजन केले होते , शारदा भवन शिक्षण संस्था संचलित यशवंत महाविद्यायलातील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातील एम. एस. सी प्रथम वर्षांतील विद्यार्थीनि वैशाली पवार, निशीगंधा राऊत यांनी भारताच्या इस्रोची “गगयान मानवरहित” मोहिमीची हुबेहूब प्रतीकृती बनवली होती त्यास परीक्षकांनी दुसरे क्रमांकाचे बक्षीस ज्यात सणमानचिन्ह व प्रमाणपत्र माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे , प्राचार्य डॉ. डी. यु. गवई, उपप्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे , डॉ अरुणा शुक्ला यांच्या हस्ते देण्यात आले, त्यात असंख्य शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनि सहभाग नोंदविला होता, विभागातील प्रा.गुरूप्रसाद चौसटे हे प्रमुख मार्गदर्शक असल्यामुळे नुकताच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांच्या हस्ते सगळ्ययांचे विशेष अभिनंदन नुकतेच करण्यात आले. विद्यार्थनीमध्ये शुभांगी मिटकरी, ओंमकार पांचाळ, पियुष शिंदे यांनी विशेष सहभाग नोंददविला होता त्यामुळे त्यांना आयोजक कडून विशेष प्रमाणपत्र देउन गौरविण्यात आले म्हणून या प्रसंगी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे , डॉ. एच.एस पतंगे , गुणवत्ता व हमी कक्षाच्या प्रमुख डॉ.पद्ममाराणी राव , संशोधन कक्षाचे प्रमुख डॉ. बेग तसेच डॉ.अजय गव्हाणे, विभाग प्रमुख प्रा. नितीन नाईक, डॉ प्रदीप पाठक , ,प्रा.श्रीकांत जाधव, प्रा.सीमा शिंदे, प्रा संगीता भुसारे, प्रा.प्रवीण तामसेकर, प्रा.आमरीन खान, प्रा.सचिन .वडजे, कार्यालयीन प्रबंधक श्री संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक श्री कालिदास बिरादार, श्री गजानन पाटील, सहकारी प्रणवी काकडे,माणिक कल्याणकर , श्री.जगदीश उमरीकर, श्री.जगनाथ महामुने यांनी सुद्धा सर्व विजयी टीमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.