https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

राष्ट्रीय महामार्गावरील काटेरी झाडे, झुडपामूळे अपघाताला निमंत्रण.

मानवत / प्रतिनिधी.

*राष्ट्रीय महामार्ग ६१ हा मानवत तालूक्यातील गावावरून गेलाअसल्याने मानवत तालूक्यातील नागरीकांना याचा फायदा झाला असल्यामूळे दळणवळण सोपे व जलद झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील गावे आज रस्त्याच्या कडेवर वसली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.*
*महामार्गाचे नियम पाळा असा लाख मोलाचा संदेश देण्यात येत असून ही मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्याचे राष्ट्रीय महामार्गाकडे दूर्लक्ष होत आहे. त्यामूळे आज घडीला साईट पट्यापर्यंत येड्या बाभळीने आपले हात पाय पसरले आहे. त्यामूळे अपघाताला अमत्रंण मिळत आहे.*
*जिल्हाधिकारी साहेबांनी परभणी जिल्हातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील साईट पट्या व बाभळीच्या डोकावणारार्‍या फाद्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी सामान्य नागरीकातून होत आहे.*

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704