नागपूर,प्रतिनिधी :-
अस्तित्व क्रिएशन द्वारा संचालित नररत्न डेकाटे वाचनालय व अध्ययन कक्ष, नवी मंगलवारी, मेहंदीबाग रोड, देवी मंदिर, देवी पूरा, नागपुर येथे साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने ओमप्रकाशजी पाठराबे व संथेचे पदाधिकारी प्रदिपजी पौनीकर, मोरेश्वरजी पराते, देवरावजी उमरेडकर, श्रीमती प्रीतिताई पौनीकर, श्रीमती कौशल्याताई पराते, विजयजी भनारकर, किसन निमजे, सुरेशजी देवीकर आदि उपस्थित होते.
यात विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यात तसेच प्रमुख अतिथीच्या हस्ते खाऊं वितरीत करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे ओमप्रकाशजी पाठराबे यांनी वाचनालयाला पुस्तके भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार हरेश निमजे यांनी मानले.

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.