ताज्या घडामोडी

ग्रिन फाॅरेस्ट च्या सभागृहात साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.

मानवत / प्रतिनिधी.

आज लहूजी साळवे बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र शाखा मानवत
आयोजित साहित्यरत्न लोकशाही डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी तालुकास्तरीय जयंती साजरी करण्यात आली असुन कार्यक्रमाचे (अध्यक्ष ) मा.राधाजी शेळके साहेब व तसेच कार्यक्रमाचे उपाध्यक्ष अॅड. दिगंबर भोसले तर कार्यक्रमाचे उद् घाटक मा. तुकाराम जाधव ( मा. सरपंच लोहरा ) हे होते. तसेच कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती मध्ये मा. अॅड. संतोष लाडाने (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) (शरदचंद्र पवार गट ) तालुका अध्यक्ष ) मा. बन्सीलाल भंडारी (प्रदेश सरचिटणीस ) मा. गणेश घोडे ( जिल्हा अध्यक्ष परभणी ) मा. गौतम आंभोरे ( मा. सरपंच लोहरा ) मा. रोहिदास जाधव ( मा.ग्रा. सदस्य लोहरा ) मा. ज्ञानेश्वर जाधव ( चेरमन लोहरा ) मा. अनुरथ रोडगे ( ग्रा.प. सदस्य लोहरा ) मा.काशिनाथ गायकवाड
(ता. अध्यक्ष परभणी ) मा. सुधाकर जाधव ( युवा नेते भोसा ) मा.डि.एम. झोडपे (ग्रा.सदस्य भोसा ) मा.के.एस. झोडपे ( ग्रा.सदस्य भोसा) मा. दिपक उकंडे (जिल्हा सचिव जालना ) मा. मारोती चौरे ( जिल्हा सल्लागार जालना ) मा. महाधव पुंड ( सो.सदस्य पोहडुळ ) मा. नाना गायकवाड
( ग्रा.पं. सदस्य मंगरूळ ) मा. प्रभाकर गायकवाड, मा. सुरेश उकंडे ( ता. उपाध्यक्ष ) मा. दादाराव कांबळे, सोमनाथ आदमाने, भगवान थोरात, धोंडिरामजी थोरात, शिवाजी गायकवाड, रामभाऊ गायकवाड, कचरोबा गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, गोपाळ गायकवाड, छगन वाघमार, लिंबाजी गायकवाड, दिपक सुर्यवंशी, नामदेव गायकवाड, व इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालक प्रा. गोपिनाथ गायकवाड यांनी केले. व आभार बळीराम गायकवाड यांनी मानले.

महिला- सौ.कांताबाई गायकवाड, ( राशन दुकान अध्यक्ष ) सौ. विमलबाई गायकवाड, सौ. राधाबाई गायकवाड, सौ. अनुसयाबाई गायकवाड, सौ. सविता गायकवाड यांच्या सह पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.