ताज्या घडामोडी

नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयात, रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न.

मानवत / प्रतिनिधी.

येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या , नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये मुख्याध्यापक सुभाषरावजी डख यांच्या मार्गदर्शनाखाले विद्यालयात *रक्षाबंधन* कार्यक्रम घेण्यात आला या वेळी सांस्कृतिक विभाग प्रमूख एस. एन. कच्छवे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले यावेळी विद्यालयातील पहिली ते चौथी च्या मुलींनी शालेय मुलांना राख्या बांधल्या तर शालेय मुलांनी आपल्या बहिणींना भेट वस्तू देण्यात आल्या या प्रसंगी विद्यालयातील अशोक पांढरे,एकनाथ मूळे, बालाजी गोंटे, अनिल चव्हाण, श्रीमती सुरेखाताई चंदाले, मिनाक्षीताई कहात, संगीताताई थोरे, सोनालीताई माने यांच्या सह शिक्षकेत्तर कर्मचारी माणिकराव कच्छवे आदीसह शालेय मूला मूलींची या वेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.