ताज्या घडामोडी

कोल्हा वासियांच्या सततच्या मागणी मूळे *३३ फूट रूंद* असलेल्या कोल्हा ते रूढी या *पांदण* रस्त्यांच्या कामाचा प्रारंभ.

प्रा. डाॅ. रामचंद्र भिसे पाटील यांच्या प्रयत्नांना यश.

*

मानवत / प्रतिनिधी.

पाथरी विधान सभा मतदार संघाचे लाडके, लोकप्रिय , विकास पूरूष आमदार मा.श्री. सुरूशरावजी वरपूडकर यांच्या प्रयत्नातून निर्माण होणार्‍या कोल्हा ते रूढी या पांदण रस्त्याला आमदार सुरेशरावजी वरपूडकर यांच्याकडून हिरवी झेंडी दाखवून पांदण रस्ते विकास कामाचा प्रारंभ करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की,
पाथरी विधान सभा मतदार संघातील मानवत तालूक्यातील कोल्हा ते रूढी या रस्ता विकास कामाची सुरुवात करावी अशी सतत मागणी कोल्हा व रूढी येथील शेकडो शेतकऱ्यांकडून विकासपूरूष राष्ट्रिय काॅग्रेसचे आमदार मा.श्री, सुरेशरावजी वरपूडकर यांच्या कडे केली होती. तर या रस्त्याच्या मागणीसाठी प्रा.डॉ.रामचंद्र भिसे , मा. मनोज दादा भिसे यांच्या सातत्याच्या पाठपूराव्यातून आज 15 ऑगस्ट रोजी पांदण रस्त्याचा प्रश्नमार्गी लागला यावेळी कोल्हा सज्याचे कर्तव्यदक्ष तलाठी मा. माणिकराव जाधव पाटील, वैजनाथराव भिसे पाटील , सुरेशराव भिसे पाटील ,बाबासाहेब भिसे पाटील , अशोक भिसे पाटील, सखाराम भिसे पाटील ,दत्ता भिसे पाटील, नासीर भाई , दिनेश भिसे ,माधव भिसे ,दिपक भिसे,माणिकराव भिसे पाटील,
रामेश्वरराव भिसे पाटील ,मधुकरराव भिसे पाटील ,पुरुषोत्तमराव भिसे पाटील, , गणेशराव भिसे पाटील, , सचिनराव भिसे पाटील, , केशवराव भिसे पाटील ,, अभिषेक भिसे पाटील , , उध्ववराव भिसे पाटील, गोविंदराव पौळ ,अर्जुनराव ढाकरगे, दिपक भाऊ भांबळे, राजाभाऊ देशमुख, पवन तुपसमिंद्रे आदी सह यावेळी शिवारातील शेतकरी यावेळी *पांदण* रस्ते विकास कामाच्या प्रारंभास उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.