ताज्या घडामोडी

मानवत येथे *फ्रेंड्स मित्र मंडळ* यांच्या वतीने तारेख भैय्या दुर्राणी यांचा सत्कार

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरातील भाजी मंडी येथे फ्रेंड्स मित्र मंडळ च्या वतीने तारेख भय्या दुर्राणी यांचा सत्कार दि.12 अगस्त 2024 सोमवार रोजी करण्यात आले. व पुढील विधानसभा निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक नियामत खान, अलीम चौधरी, शाबु शेख, इम्रान बागवान, वसीम बागवान, खालेक बागवान, अब्दुल रहीम बागवान, तोफिक कुरेशी, अकरम बागवान मिलन, इरफान बागवान, जुबेर शेख, पत्रकार इरफान बागवान, अब्दुल वहाब, सद्दाम बागवान, आवेज बागवान, अय्युब बागवान व इतर कार्यकर्ते, मानवत शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.