ताज्या घडामोडी

सौ.सत्यभामा बारहाते यांचे निधन

मानवत / प्रतिनिधी
मानवत येथील बारहाते गल्लीतील सौ.सत्यभामा रघुवीरराव बारहाते यांचे सोमवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी अल्पशा आजाराने संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. मृत्यू समय यांचे वय ६५ वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर संभाजीनगर येथे सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
येथील के.के.एम. महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा.रघुवीरराव पंडितराव बारहाते यांच्या त्या पत्नी होत त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उच्चन्यायलयाच्या संभाजीनगर खंडपीठातील अँड.युवराज बारहाते व अँड.समीर बारहाते यांच्या त्या आई होत.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.