https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आरोग्य व शिक्षण

श्री.विश्वसंगिनी आयुर्वेद चिकित्सालयाचा : माजी आमदार अविनाश घाटे यांच्या हस्ते शुभारंभ.

नांदेड.दि.२३: येथिल डॉ. अर्चना संभाजी हळदे यांच्या श्री.विश्वसंगिनी आयुर्वेद चिकित्सालय, पंचकर्म, अग्नीकर्म, व विद्धकर्म केंद्राचा भव्य शुभारंभ दि.२७.०३.२४ रोजी दुपारी ठीक १२:३० वा.सिटी प्राइड हॉटेल शेजारी श्री. हनुमान गड कमानी जवळ नांदेड येथे मुखेड चे माजी आमदार अविनाश घाटे,श्री विश्वहरी आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्राचे संचालक आयुर्वेदाचार्य पंचकर्म तज्ञ डॉ.अमोल हिंगमिरे, नांदेड मनपाचे माजी उपमहापौर उमेश पवळे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या वेळी स्वारातीम विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. घनश्याम येळणे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रवक्ते बालाजी गाडे पाटील,राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष
कॉ.प्रा.सदाशिव भुयारे, डॉ.नरहरी पाटिल, कॉ.डॉ.विशाल बेलूरे, ॲड. भाऊराव गायकवाड, गोविंद उपासे, संभाजी पाटील, हणमंत तुपकर, व्यवस्थापन परिषद सदस्य हणमंत कंधारकर, प्रा. सुनील गोईनवाड, देविदास कांबळे, लक्ष्मण कवडे, विजय पांचाळ, बालाजी थोटवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणारं आहे. तरीही या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयुर्वेद केंद्राचे संचालक डॉ.अर्चना हळदे, माजी सैनिक संभाजी हळदे, शारदा हळदे डॉ. महादेव हळदे, प्रा.दत्तात्रय हळदे, यांनी केले आहे.

RAJ GAIKWAD

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704