आरोग्य व शिक्षण

मधुमेह तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन

नांदेड प्रतिनिधी: शुभम करोति क्लिनिक व विवेकानंद पॅथॉलॉजी लाभ यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन 24 जुलै 2022 रोजी संभाजी प्राईड रिलायन्स मॉल जवळ कॅनल रोड छत्रपती चौक येथे करण्यात आले आहे.डॉक्टर संतोष मुखेडकर यांनी सदर मधुमेह तपासणी व उपचार शिबिराचा फायदा घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button