https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत येथील तापडीया लाॅजच्या सभागृहात कॉ. कुमार सिराळकर यांची जयंती साजरी

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील तापडिया लॉजच्या सभागृहात दिनांक १० जानेवारी रोजी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय कमेटी सदस्य अ. भा. शेतमजुर युनियनचे केंद्रीय सहसचिव कॉ. कुमार सिराळकर यांची ८१ वी जयंती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा वतीने साजरी करण्यात आली.
या वेळी सर्व प्रथम कॉ. कुमार सिराळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पूष्पहार अर्पण करण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र शेतमजूर युनियनचे परभणी जिल्हाध्यक्ष कॉ. आसाराम बुरखुंडे यांनी यावेळी काॅ. सिराळकर यांच्या जिवन चरित्र्यावर सखोल असे मार्गदर्शन करून आपले प्रखड मत मनोगतातून व्यक्त केले. यावेळी कॉ. रामराजे महाडिक, कॉ. लिंबाजी धनले कॉ. रामकिशन नायकवाडे, कॉ. प्रकाश कापसे, कॉ. लिंबाजी धनले, उमेश महाडिक, निवृत्ती मोगरे यांच्या सह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704