गडचिरोली,प्रतिनिधी :-
भारतीय जनता पार्टीचे आयटी सेल चे जिल्हा प्रमुख अविनाशभाऊ महाजन यांचे वडील भास्कररावजी महाजन यांचे आज दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांचेवर अंत्यसंस्कार १५ फेब्रुवारी २०२३ ला सकाळी ११ वा. कठाणी नदीवर होणार आहे.
त्त्यांच्या निवासस्थानहून अंत्ययात्रा निघणार आहे. डॉ. नामदेवरावजी उसेंडी माजी आमदार यांचे घराजवळ कॅम्प एरिया गडचिरोली त्यांचे निवास्थान आहे.
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.