स्वारातीम विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज व्याख्यान*
नांदेड: प्रतिनिधी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ‘डॉ. शंकरराव चव्हाण अध्ययन केंद्रा’च्या वतीने डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त एका ‘विशेष व्याख्यानाचे’ आयोजन करण्यात आले आहे....
