एम सी आर

यशवंत ‘ येथील प्रा. शितल सावंत यांना पीएच.डी. प्राप्त

Uncategorized

नांदेड:(दि. १८ ऑगस्ट २०२६)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय इतिहास विभागातील प्रा.शितल उत्तमराव सावंत यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय इतिहास लेखनातील योगदान: एक अभ्यास या विषयावर पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे.
डॉ.संगीता एस. शिंदे (ढेंगळे) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन कार्य पूर्ण केले.
संशोधन क्षेत्रातील या योगदानाबद्दल माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी अभिनंदन केले आणि भविष्यातील शैक्षणिक आणि संशोधकीय कार्याकरिता शुभेच्छा दिल्या.
इतिहास विभागप्रमुख डॉ. शिवराज बोकडे, प्रा. राजश्री भोपाळे, डॉ. साईनाथ बिंदगे यांनी विभागाच्या वतीने सत्कार केला तसेच डॉ. एल. व्ही. पदमारानी राव, डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ. अजय गव्हाणे, डॉ. विरभद्र स्वामी, डॉ.मीरा फड, डॉ.शबाना दुर्राणी, डॉ. रत्नमाला म्हस्के, डॉ.स्वाती मदनवाड, डॉ. संगीता चाटी, प्रा.प्रियंका सिसोदिया, प्रा.भारती सुवर्णकार, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांनी अभिनंदन केले आहे.

Share

Related posts

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उच्च शिक्षणात आमूलाग्र बदल होतील. – प्राचार्य डॉ. रजनी शिखरे

Chief Editor

मेंदू विकारग्रस्तांसाठी आरोग्य शिबिर २७ मार्चपासून सुरू

Chief Editor

*शाश्वत विकासासाठी युवक – जलसंधारण व्यवस्थापन आणि ओसाड भूमी विकास शिबीराचे जग्गुनाईक तांडा येथे उद्घाटन संपन्न* ()

Chief Editor

नांदेड-किनवट मार्गावर भीषण अपघात : कार–दुचाकी समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू

Chief Editor

ग्रामीण मातंग स्त्री ग्रंथास राज्यस्तरीय पुरस्कार

Chief Editor

प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांना भगिनीशोक — आशाताई कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन;

Chief Editor

Leave a Comment