एम सी आर
Uncategorized

प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांना भगिनीशोक — आशाताई कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन;

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार

नांदेड: यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील उपासिका आशाताई रमेशराव कांबळे यांचे आज सकाळी सातच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 49 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, जावई एक मुलगा असा परिवार आहे. नांदेड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांच्या त्या कनिष्ठ भगिनी होत. दिवंगत आशाताई रमेशराव कांबळे यांच्या पार्थिवावर आज दुपारी एक वाजता दिग्रस जि. यवतमाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Share

Related posts

अभिरुची आस्वाद’ मध्ये ऑस्करसाठी नामनिर्देशित झालेल्या ‘कवी’ या लघुपटाचे प्रदर्शन

Chief Editor

महिलांनी कुटुंबासोबतच समाजाच्या विकासासाठी कार्य करावे : डॉ. विजया उफाडे

Chief Editor

सौ.अनिता रानवळकर यांना मराठी विषयात पीएचडी प्रदान

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठतील तिन कर्मचाऱ्यांचा सेवागौरव सोहळा संपन्न

Chief Editor

पद्मश्री डॉ.स्मिता रवींद्र कोल्हे यांना कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते सोमवार ,९ मार्च रोजी प्रदान केला जाणार.

Chief Editor

भारतीय गायन क्षेत्रातील तेजस्वी तारा…आशा भोसले*

Chief Editor

Leave a Comment