स्वारातीम’ विद्यापीठात नेट-सेट-गेट मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन
नांदेड: (डॉ.प्रवीणकुमार सेलुकर) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये पीएम-उषा यांच्या आर्थिक सहाय्याने आयोजित आठ दिवसीय नेट,सेट आणि गेट मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन दि.११ मार्च रोजी विद्यापीठातील...
