पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उन्हाळी-२६ परीक्षांसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढ
नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उन्हाळी-२०२६ परीक्षांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या पदवी, पदविका व...
