सुप्रसिद्ध नाट्य लेखक, रंगकर्मी डॉ. विलासराज भद्रे यांचे निधन; उमरी (रे.स्टे.) येथे आज दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार
नांदेड: सुप्रसिद्ध नाट्य लेखक, रंगकर्मी आंबेडकरी चळवळीतील विचारवंत डॉ. विलासराज भद्रे यांचे आज (दि.५ ऑक्टोबर) पहाटे ४.४५ वाजता अल्पशा आजारांने निधन झाले. ते ५६ वर्षांचे...
