स्वारातीम विद्यापीठाच्या भाषा संकुलात अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस साजरा;
मराठीतील अभिजात साहित्याचे प्रकट वाचन नांदेड,:प्रतिनिधी अभिजात मराठी भाषा सन्मान दिवसाच्या निमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलात अभिजात मराठी...
