एम सी आर

Category : Uncategorized

Uncategorized

मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात सुरू *(परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी दक्षता पथक कार्यरत

Chief Editor
नांदेड : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या हिवाळी २०२६ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेला दि. ७ जानेवारीपासून प्रारंभ झाला असून या परीक्षा नांदेड...
Uncategorized

*शाश्वत विकासासाठी युवक – जलसंधारण व्यवस्थापन आणि ओसाड भूमी विकास शिबीराचे जग्गुनाईक तांडा येथे उद्घाटन संपन्न* ()

Chief Editor
नांदेड: श्रीक्षेत्र माहूर येथील बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड शी संलग्नित असलेल्या श्री रेणुकादेवी कला वाणिज्य व विज्ञान...
Uncategorized

कल्चरल’ची फुले–शाहू–आंबेडकर–अण्णा भाऊ साठे व्याख्यानमाला १० व ११ जानेवारीला* पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात, कॉ. किरण मोघे गुंफणार पुष्प

Chief Editor
नांदेड : सामाजिक बांधिलकी जपणारी आणि सांस्कृतिक–वैचारिक प्रबोधनासाठी सातत्याने कार्यरत असलेली कल्चरल असोसिएशन, नांदेड ही संस्था गेल्या अनेक दशकांपासून समाजपरिवर्तनाच्या आपले विविध उपक्रम राबवित आहे....
Uncategorized

फोंडाघाट महाविद्यालयात वाणिज्य प्रश्नमंजुषा उत्साहात संपन्न.

Chief Editor
फोंडाघाट – येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने वाणिज्य प्रश्नमंजुषा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये वाणिज्य, अर्थशास्त्र, सामान्य ज्ञान, अकाउंटन्सी, लेखापरीक्षण...
Uncategorized

यशवंत’मधील संशोधक भारत कदम यांना पीएच.डी. प्राप्त

Chief Editor
*‘ नांदेड : (दि.७ जानेवारी २०२६) श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र संशोधन केंद्रातील संशोधक भारत रावसाहेब कदम यांना ‘बायलॉजिकल स्टडीज ऑन सिस्टोड...
Uncategorized

सावित्रीबाई नंतर आजहीअनेक महिला उन्नती पासून वंचित आहेत’ :डॉ. राजेंद्र गोणारकर

Chief Editor
नांदेड: आज आपण इतकी वर्ष झाले सावित्रीबाई फुले जयंती साजरी करतो, परंतु महिलाच्या स्थितीमध्ये अपेक्षित प्रमाणात बदल झालेला नाही,” असे विधान डॉ. राजेंद्र गोणारकर (माध्यमशास्त्र...
Uncategorized

पद्मश्री डॉ.स्मिता रविंद्र कोल्हे यांना सन २०२४- २५ या वर्षीचा कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार जाहीर.

Chief Editor
नांदेड: (डॉ. प्रवीणकुमार सेलूकर) परभणी येथील कै.सौ.कमलताई जामकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा दर्पण पुरस्कार- मेळघाटच्या आदीवासी बांधवांना अविरत रुग्णसेवा देणाऱ्या थोर समाजसेविका पद्मश्री डॉ....
Uncategorized

दिनांक 07 जानेवारी 2026 रोजी बी.सी.ए. विभागाकडून Data Science व AI या विषयावर एक दिवसीय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोज

Chief Editor
नांदेड: डॉ.प्रवीणकुमार सेलूकर कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी व देवांश एज्युटेक यांच्या संयुक्त विद्यमाने बी.सी.ए. विभागाकडून Data Science व AI या विषयावर एक...
Uncategorized

जातीनिरपेक्ष व धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्व : डॉ.गौतम दुथडे* (-लेखक: डॉ.अजय गव्हाणे)

Chief Editor
* डॉ.गौतम दुथडे एक जातीनिरपेक्ष व्यक्तिमत्व. डॉ.गौतम दुथडे एक धर्मनिरपेक्ष व्यक्तीमत्व. डॉ.गौतम दुथडे सर्वसामान्यांप्रती समर्पित व्यक्तिमत्व. कोणताही बहुजन, सर्वसामान्य व्यक्ती संकटात असेल तर त्याची सावली...
Uncategorized

शिबिरार्थी डॉ.अजय गव्हाणे संचालित ध्यानप्रयोगांनी ध्यानमग्न

Chief Editor
नांदेड (दि. ४ जानेवारी २०२६)यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाद्वारे आयोजित मौजे येळेगाव येथील शिबिरात राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. अजय गव्हाणे यांनी विविध ध्यानधारणा प्रयोगांनी शिबिरार्थ्यांना...