एम सी आर

स्वारातीम विद्यापीठात वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी

Uncategorized

नांदेड:
 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्ष येथे आज बुधवार, दि.०१ जुलै, २०२६ रोजी वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्र-कुलगरू डॉ. अशोक महाजन, अधिष्ठाता डॉ.एम.के. पाटील, वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेश शिंदे, नवोपक्रम, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.मारुती गायकवाड, आय.क्यू.ए.सी.चे संचालक डॉ. बी.एस. रेड्डी, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, गोविंद हंबर्डे, किरण शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस
पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
——————-

Share

Related posts

शांती ब्रह्म स्वरूप: जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज

Chief Editor

इतिहासातील चुका मधून धडा घेतला तर भविष्यकाळ उज्वल ठरतो. प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे

Chief Editor

उपवर्गीकरणाचा तिढा सोडवण्यासाठी ऍड. बाळासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा – सुरेशदादा गायकवाड

Chief Editor

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती शारदा भवन हायस्कूल येथे उत्साहात साजरी भाषण व निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Chief Editor

भारतीय गायन क्षेत्रातील तेजस्वी तारा…आशा भोसले*

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठातील चंपत हंबर्डे यांचे निधन; विद्यापीठात श्रद्धांजली सभा

Chief Editor

Leave a Comment