यशवंत ‘ मधील डॉ.मीरा फड यांची राज्यस्तरीय निवड
नांदेड:(दि.९ फेब्रुवारी २०२६) श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ. मीरा फड यांची महाराष्ट्र राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन परिषदेच्या चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब...
