यशवंत ‘ मध्ये शोधचक्र प्रणालीवर ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन
नांदेड: (दि.८ मार्च २०२६) संशोधन क्षेत्रातील आधुनिकता आणि सुसूत्रता लक्षात घेऊन, यशवंत महाविद्यालयाने संशोधक, मार्गदर्शक आणि प्राध्यापकांसाठी ‘शोधचक्र’ संशोधन कार्यप्रणाली व्यवस्थापन प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन प्रशिक्षण आणि...
