एम सी आर
Uncategorized

श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांना ‘यशवंत ‘ मध्ये विनम्र अभिवादन

नांदेड:(दि.१४ जुलै २०२६)
भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री आधुनिक भगीरथ कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात विनम्र अभिवादन करण्यात आले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी कै. डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयिका डॉ. एल. व्ही. पदमारानी राव, प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, डॉ. विश्वाधार देशमुख, डॉ.शिवराज शिरसाठ, डॉ. श्रीकांत जाधव, डॉ.दीप्ती तोटावार, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा.वंदना बदने, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, विविध विभागप्रमुख, प्राध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथालयीन कर्मचारी आदींनी विनम्र अभिवादन केले.

Share

Related posts

विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करूया* – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

Chief Editor

आदर्श उपक्रम: सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा** *विविध ठिकाणी वृक्षारोपण; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप

Chief Editor

आनंदा वैदिक मॅथ अकॅडमीचे राज्यस्तरीय सुयश

Chief Editor

डॉ. शंकररावजी चव्हाण : आध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा समन्वय साधणारे द्रष्टे लोकनेते

Chief Editor

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान व असमान निधी योजनांसाठी २१ ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव करण्याचे आवाहन

Chief Editor

फोंडाघाट महाविद्यालयात वाणिज्य प्रश्नमंजुषा उत्साहात संपन्न.

Chief Editor

Leave a Comment