विद्यापीठ आणि मनपा यांच्या समन्वयाने शहराचा कायापालट करता येईल– कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांचे आवाहन
नांदेड : (डॉ.प्रवीणकुमार सेलूकर) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वार्षिक स्नेहसंमेलन ‘ज्ञानतीर्थ २०२६’च्या उद्घाटन समारंभाचा आज दि. १ एप्रिल, २०२६ रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात उत्साहपूर्ण...
