स्वारातीम विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थी हिताला प्राधान्य: एमएच-सीईटीमुळे हुकलेल्या परीक्षा पुन्हा घेणार
नांदेड: (डॉ.प्रवीणकुमार सेलूकर) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत उन्हाळी २०२६ सत्राच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमातील काही विषयाच्या परीक्षा आणि एमएच-सीईटी परीक्षा एकाच...
