यशवंत ‘ मध्ये फॅशन डिझायनिंग करिअर कोर्सचे उद्घाटन संपन्न
*’ नांदेड:( दि. ७ ऑक्टोबर २०२६) यशवंत महाविद्यालयात फॅशन डिझायनिंग करियर ओरिएंटेड कोर्सचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे...
