स्वारातीम विद्यापीठात ‘प्रगत आण्विक जीवशास्त्र’ प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ
नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सात दिवसीय “प्रगत आण्विक जीवशास्त्र” प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आज दि.२३ मार्च, २०२६ रोजी जैविकशास्त्र संकुलात संपन्न झाले. यावेळी, यशस्वी...
