ताज्या घडामोडी

महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टल द्वारे कृष्णा भोसले यांची नियुक्ती.

प्रतिनिधी :नांदेड तालुक्यातील सुगाव येथील रहिवासी कृष्णा माधवराव भोसले यांची शिक्षक म्हणून नियुक्ती.
नांदेड तालुक्यातील सुगाव येथील प्रसिद्ध नागरीक यशवंत महाविद्यालयातील प्रयोगशाळा परिचर माधव पंडितराव भोसले यांचे चिरंजीव कृष्णा भोसले यांची अमरावती येथील प्रसिद्ध शिवाजी शिक्षण संस्था येथे महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टल द्वारे कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे त्याबद्दल त्यांचे सुगाव येथील प्रसिद्ध नागरीक, सरपंच, व गावकरी मंडळी तसेच यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे, उपप्राचार्य डॉ सोनकांबळे कविता, उपप्राचार्य डॉ.पतंगे हरिशचंद्र, ग्रंथपाल डॉ. वडजे, सहायक ग्रंथपाल भोळे, प्रंबधक संदीप पाटील, कार्यालय अधीक्षक बिरादार, अधीक्षक पाटील आदी मंडळींनी त्यांचे स्वागत केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.