एम सी आर
Uncategorized

पालकमंत्री अतुल सावे यांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे घेतले दर्शन*

*

​नांदेड, दि. २५ जानेवारी:- “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात आज पालकमंत्री अतुल सावे यांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले.
यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, राज्य समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक आदी उपस्थित होते.
***

Share

Related posts

सामाजिक समता सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ; फुले-आंबेडकर विचार आचरणात आणा – कुलगुरू डॉ मनोहर चासकर

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात तीन कर्मचाऱ्यांचा सेवा गौरव समारंभ

Chief Editor

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन

Chief Editor

माजी सरपंच के. विठ्ठलराव बाबाराव पाटील वानखेडे यांचे निधन

Chief Editor

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

Chief Editor

पत्रकार क्षेत्रातील कार्याबद्दल परवीन शेख खलील यांना ‘मुकनायक नॅशनल अवॉर्ड – 2026’ जाहीर

Chief Editor

Leave a Comment