एम सी आर
Uncategorized

यशवंत ‘ मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन

नांदेड:( दि.१३ एप्रिल २०२६)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त यशवंत प्रबोधन व्याख्यानमालेच्या वतीने दि.१५ एप्रिल रोजी वसंतराव नाईक महाविद्यालय, वसरणी, नांदेडचे प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांचे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार’ या विषयावर दुपारी ठीक १२ वाजता इंग्रजी भाषा प्रयोगशाळा येथे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे भूषविणार आहेत.

उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे आणि व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ.संदीप पाईकराव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या व्याख्यानाचा लाभ घ्यावा; असे आवाहन समिती सदस्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ. मीरा फड, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड, डॉ.साईनाथ शाहू, डॉ. राजरत्न सोनटक्के, प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील यांनी केले आहे.

Share

Related posts

विद्यार्थ्यांमध्ये क्षमताधिष्ठित कौशल्य विकसित करत रोजगाराची संधी देणारे अभ्यासक्रम अभ्यास मंडळानी तयार करणे काळाची गरज. – डॉ.डी.एन.मोरे.

Chief Editor

उर्दूमधून भगवद्गीतेचे लेखन; फातिमा ताईंनी लोकनेते प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना दिली आवृत्ती

Chief Editor

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाविन्यपूर्ण अध्यापन आवश्यक – प्र-कुलगुरू डॉ.अशोक महाजन

Chief Editor

कै.‌सौ.‌ कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील वाड्मय मंडळाच्या वतीने कमल वार्षिकांक विमोचन

Chief Editor

महादेव पिंपळगाव येथे अति आवश्यक संच वितरण कॅम्पमध्ये गोंधळ; बांधकाम कामगारांची गैरसोय

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठ कार्यक्षेत्राचा राज्यस्तरावर गौरव विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर दादाजी पवार यांची शिक्षक संवर्गातून निवड

Chief Editor

Leave a Comment