वंचित बहूज युवा आघाडीच्या तालूकाध्यक्षपदी शरद कांबळे यांची निवड.
वंचित बहूजन मानवत तालूका युवा आघाडीची कार्यकारणी जाहिर.
मानवत / प्रतिनिधी.
वंचित बहूजन आघाडी प्रणित वंचित बहूजन युवा आघाडीच्या मानवत तालूका कार्यकारणी वंचित बहूजन आघाडीचे राष्ट्रीय अध्य अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहूजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डाॅ. निलेश विश्वकर्मा यांनी निवडीचे पत्र दिले आहे.
वंचित बहूजन यूवा आघाडीची तालूका कार्यकारणी जाहिर करण्यात आली.
वंचित बहूजन आघाडीच्या संघटनात्मक बांधणी तसेच पक्ष वाढीच्या उद्देशाने आपणावर जवाबदारी देण्यात येत असून आपल्या पदाचा उपयोग करून आपण पक्षाला नव्या उंचीवर नेण्यासाठी कटिबध्द राहाल अशी अपेक्षा व्यक्त करून आपल्या पूढील कार्यास शुभेच्छा राष्ट्रीय अध्यक्ष अॅड बाळासाहेब आॅबेडकर यांनी पक्षाच्या प्रसिध्दी पत्रकातून दिल्या असून
या वेळी वंचित बहूजन मानवत तालूका युवा आघाडी कार्यकारणी जाहिर करण्यात आली.
*मानवत तालूका अध्यक्षपदी शरद कांबळे,* उपाध्यक्ष अमोल सुर्यवंशी , उपाध्यक्ष किशोर तूपसमुद्रे, उपाध्यक्ष नारायण कांबळे, महासचिव सूरज जडे, सचिव राकेश घुगे, रेहान पठाण, सहसचिव धमपाल साळवे,प्रसिध्दी प्रमूख रोहित खरात, अविनाश हरबडे, संघटक रजित तुपसमुंद्रे, संघटक भूषण लाडे, संघटक प्रवीण वावळे, महासचिव मुकेश खरात, कुलदीप मणेरे, संघटक गौतम तूपसमुंद्रे, गणेश कांबळे, विलास पंडित, संघटक महेंद्र हरबडे, अमोल तूपसमुंद्रे, संघटक शेषराव बिंडे आदींची निवडीचे पत्र देऊन मानवत तालूका यूवा आघाडीची कार्यकारणी जाहिर करण्यात आली.
*