ताज्या घडामोडी

अध्यक्षपदी कृष्णा पानपट्टे तर सचिवपदी रामभाऊ मोरे यांची सर्वानूमते निवड

महाराणा ऑटोरिक्षा युनियनच्या श्री,गणेशोत्सवाची कार्यकारणी जाहिर.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील महाराणा अॅटोरिक्षा यूनियनची महत्वाची बैठक येथील शासकीय विश्राम गृहाच्या सभागृहा मध्ये संपन्न झाली.
या वेळी सर्वानूमते श्री गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी कृष्णा पानपट्टे तर सचिव पदी राम मोरे यांची निवड करण्यात आली.
या वेळी पूढील कार्यकारणी जाहिर करण्यात आली.

सदस्य सतिश कुमावत, अमोल मेघळ , संजय वाघमारे , सोपान काका, बाळासाहेब विष्णू पंत, बालाजी दहे , बापूराव पप्पू साळवे , प्रकाश डाहे , अमर बकाश, शुभम उत्तम प्रकाश मिरगे डेटा अभिषेक गौतम विशाल महिद्र संतोष दिपक सुदाम गणेश रमेश गोविंद सुरेश महादू
आदीची या वेळी उपस्थिती होती.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.