ताज्या घडामोडी

राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह निमित्त* के.के.एम. महाविद्यालयात साप्ताहिक श्रमदान

मानवत / प्रतिनिधी

मानवत येथील के . के . एम महाविद्यालय मानवत .
राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह निमित्त के.के. महाविद्यालया मध्ये साप्ताहिक श्रमदान
दि.30.08.23रोजी राष्ट्रीय सेवा योजना साप्ताहिक श्रमदान घेण्यात आले. या श्रमदानासाठी मोठ्या संख्येने राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते या श्रमदानात महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आला त्यानंतर बौद्धिक सत्रात डॉ. दुर्गेश रवंदे यांनी “व्यक्तिमत्व विकास आणि श्रमदानाचे महत्व” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ .के .जी . हुगे उपस्थित होते तसेच यावेळी प्रा. भागवत मोरे , प्रा . विनायक चोपडे , प्रा . एन बी. गंडले, प्रा. डी .एन काळे ही उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ . सुनिता कुकडे यांनी केले तर आभार कु. भाग्यश्री भोरकडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा डॉ. सुभाष शिंदे ,डॉ. सत्यनारायण राठी यांनी परिश्रम घेतले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.