एम सी आर
Uncategorized

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन

नांदेड दि.२५ (जिमाका) आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण यांचे आज २५ जानेवारी रोजी नांदेड येथील गुरु गोविंद सिंघ जी विमानतळावर आगमन झाले. उपमुख्यमंत्री श्री.कल्याण यांचे स्वागत खासदार अशोक चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

उपमुख्यमंत्री श्री.कल्याण हे विमानतळ येथून शासकीय वाहनाने गुरुद्वारा व मोदी मैदान येथे आयोजित ” हिंद दी चादर ” श्री.गुरु तेग बहादुर साहीब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विमानतळ येथून रवाना झाले.
*************

Share

Related posts

स्वारातीम’ विद्यापीठात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १०० वृक्षांचे रोपण

Chief Editor

दिव्यांगता ही दया नव्हे, अधिकारांचा विषय* — डॉ. डी. एस. यादव

Chief Editor

मुक्त विद्यापीठाच्या रोजगार मेळाव्यात शेकडो युवकांना नोकरीची संधी (३५ नामांकित कंपन्यांचा सहभाग — पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे)

Chief Editor

यशवंत महाविद्यालयात अभिरुची फिल्म क्लबच्या वतीने ‘दिठी’ चित्रपटाचा आस्वाद

Chief Editor

हिंदी भाषेची जागतिक पटलावर सशक्त उपस्थिती* -डॉ. बसवेश्वर बेंद्र

Chief Editor

जिल्हा युवा पुरस्कारासाठी 22 एप्रिलपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

Chief Editor

Leave a Comment