ताज्या घडामोडी

मानोलीकरांच्या विकासासाठी व अडीअडचणीसाठी मी सदैव तत्पर:सईद खाॅन.*

मानोली येथे शिवसेना शाखेचे मा. सईद खाॅन यांच्या हस्ते धूम धडाक्यात उद् घाटन

*

मानवत / प्रतिनिधी.

शिंदे शिवसेना शाखेचे मानोली येथे उद्घाटन व सईद खान यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मानोलीकरांच्या समस्या व विकासाचे अनेक मूद्दे व प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी मी तत्पर असून समस्य गावकऱ्यांना विश्वास दिला.
मानवत तालुक्यातील मानोली येथे पाथरी विधान सभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज दिनांक 11 ऑगस्ट रविवार रोजी सकाळी नऊ वाजता सईद खान यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे शिंदे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी सईद खान यांनी यावेळी मानोलीकरांशी संवाद साधला व गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या नंतर ते बोलताना म्हणाले की *मानोली ग्रामपंचायत ही शिंदे सैन्याची परभणी जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत असल्यामुळे* गावकऱ्यांना आम्हाला हक्काने मागण्याचा अधिकार आहे असे ते बोलताना म्हणाले यावेळी शिवसेनेचे मुंजाभाऊ टाकळकर विठ्ठल काका रासवे पप्पू घाडगे, दादासाहेब टेगसे, चक्रधर उगले , गोपाळ साखरे , शिवाजी वरखडे, प्रमोद तारे , संतोष शिंदे सुरेश मांडे गोपाळ शिंदे लक्ष्मण शिंदे, पंडित शिंदे, बन्सी सुरवसे , संतोष तळेकर , शेख जब्बार , राम किसन तळेकर रमेश शिंदे , ज्ञानोबा मांडे , बालासाहेब शिंदे, व गावातील नागरिक या वेळी मोठ्या संख्येने हजर होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.