ताज्या घडामोडी

ज्ञानोपासक* विद्यालयात आनंददायी शनिवार ऊत्साहात साजरा.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालूक्यातील रामेटाकळी येथील *ज्ञानोपासक* विद्यालयातील मुख्यध्यापक श्री.टाकळगावकर एस.ए , यांच्य मार्गदर्शन खाली कला व क्रिडा शिक्षक श्री राऊत व्ही.एस.श्री नाहतकर.एन.के.श्री शिंपले.डी.टी , श्री काळे.व्ही.एस , श्री कडतन.पी.आर , श्रीमती गिरी.ए.यू , श्री रासवे.एम.पी , श्री शिंदे.एल.एस. श्री गरुड.एस.के , श्री धस एन.यु.श्री.कदम, एम.एल , नाईक, काळे, नवगिरे,*
यांच्या मार्गदर्शनाखाले आनंददायी शनिवार विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की,
मानवत तालूक्यातील रामेटाकळी येथील *ज्ञानोपासक* विद्यालयात इयत्ता ५ ते १० वी च्या मूला – मूलींचा या उपक्रमात सहभाग घेऊन विविध खेळ कवायती , व विविध कला, क्रिडा उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने मैदानी खेळात सहभागी झाले होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.