https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

19 वर्ष वयोगट मूला- मुलींच्या सांगली जिल्हा स्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा व निवड चाचणी

नाशिक:
महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 19 वर्ष वयोगट मुला- मुलींच्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा – नाशिक या ठिकाणी संपन्न होणार आहेत सदर स्पर्धेसाठी सांगली जिल्हा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहभाग होणार असून रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी सकाळी – 09 .00 वाजता तालुका क्रीडा संकुल जत ता – जत जि – सांगली येथे निवड चाचणी व स्पर्धा आयोजित केले आहे तरी या निवड चाचणीसाठी जास्तीत जास्त खेळाडू सहभागी व्हावे व निवड चाचणीसाटी येताना – संपूर्ण माहिती भरलेला फॉर्म, दोन पोटो, आधारकार्ड झेरॉक्स , शाळेचा बोनाफाईड घेऊन यावे व खेळाडूंचे जन्म तारीख 01/ 01/ 2005 च्या नंतरचे असणे आवश्यक आहे .अशी माहिती पत्रकार परिषदेत सांगली जिल्हा टेनिस क्रीकेट असोसिएशनचे सचिव – विजय बिराजदार यांनी सांगितले यावेळी सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष – आमदार विक्रमसिंहदादा सावंत, कार्याध्यक्ष – परवेज गडीकर , उपाध्यक्ष – अझहरुद्दीन शेख , खजिनदार – स्वप्नील सुर्वे व सदस्य महंमदहुसेन शेख , यश सावंत व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्तीत होते. अधिक माहितीसाठी सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव- विजय बिराजदार सर ( मो – 7745019792 ) यांच्याशी संपर्क साधावे .

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704