ताज्या घडामोडी

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ युवक महोत्सव वकृत्व स्पर्धा

मंच क्र.४ कविवर्य ना.धो.महानोर विचार मंच (वाड्:मय विभाग) वक्तृत्व स्पर्धेत

नांदेड :प्रतिनिधी
1)भारतीय संविधान:जगण्याचा पाया,चालण्याचे बळ,2)वेदना जाणवयाचा जागवू संवेदना 3)असाध्य ते साध्य करिता सायास ४)राष्ट्रीय शैक्षणीक धोरण 2020: संधी व आव्हाने या विषयावर 65 स्पर्धेकांनी अगदी अभ्यास पूर्ण मांडून प्रेक्षकांची दाद मिळवली.
वादविवाद स्पर्धेत महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी वर्तमान कायदे पुरेशे सक्षम आहेत/नाहीत
या विषयावर मांडणी केली.
आज ही कायदे मंजूर झाली आहेत ती प्रभावी अंमलात येत नाहीत तो पर्यंत ते कायदे सक्षम होऊ शकत नाहीत.
असे विचार मांडलेत.
वादविवाद स्पर्धेत 32 संघानी सहभाग घेऊन मांडणी केली या मंचावर सल्लागार समिती सदस्य डाॅ मनिष देशपांडे ,डाॅ.रामचंद्र भिसे, डाॅ सुरेश मेहेत्रे ,डाॅ.भारत शिंदे ,तसेच सौ मेघा गाजले,सौ शितल गाजेवार आदी यशस्वी साठी प्रयत्न केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.