https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आरोग्य व शिक्षण

भारत स्काऊट गाईड आणि श्री गुरुगोविंद सिंग ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने आज ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल पुयनी रोड नांदेड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

नांदेड दि.:(संपादक राज गायकवाड) येथील ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल पुयनी रोड ,नांदेड येथे आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान हे श्रेष्ठदान या उक्तीला अनुरूप ज्ञान सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीनिवास ध्यावरशेट्टी व सचिव उमादेवी यांच्या वाढदिवसानिमित्त भारत स्काऊट अँड गाईड युनिट तसेच गुरुगोविंदसिंग जी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ऑक्सफर्ड द ग्लोबल शाळेचे शाळेचे प्राचार्य श्री सुबोजीत घोष यांचे मार्गदर्शन लाभले.. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे; रक्तदान केल्याने आपण अनेकांना जीवनदान देऊ शकतो. रक्तदानाचे महत्त्व सांगत सर्व पालकांना आवाहन केले होते. संबंधित उपक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्गाकडून कडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे..

RAJ GAIKWAD

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704