https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

शासकीय रूग्णालयामध्ये आयुष्यमान भारत योजने अंर्तगत वाचादोष असलेल्या बारा शालेय मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया संपन्न

मानवत / प्रतिनिधी.

दिनांक २१ आॅक्टोबर रोजी मानवत ग्रामीण रुग्णालय येथे आयुष्मान भव : कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील संदर्भित विद्यार्थ्यां करिता वाचादोष शस्त्रक्रीया तसेच इतर आजारांवर उपचार करण्याकरिता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले . सादर शिबिरा मध्ये वाचादोष आढळून आलेल्या १२ बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात अली. व इतर आजारांचे ७६ बालकांची तपासणी तज्ञ् डॉक्टरांन मार्फत करण्यात आली .
मा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ लखमवार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ कल्याण कदम आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ नरेंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबीर यशस्वी रित्या पार पडले शिबिरामध्ये नाक,कान ,घसा तज्ञ् डॉ. तेजस तांबोळी यांनी वाचादोष असलेल्या नूतांशू कांबळे,स्वराज काळे, प्रसाद कोल्हे, कृष्णा थिटे, अनिकेत गरड, अभिषेक अवचार, अर्जून कणसे , युवराज वाघमारे , वैष्णवी भोपे , अभिमन्यू होगे , रामदास कोंडाळ, मोहन मुळे , ज्ञानेश्वर भिसे या बालकांवर शत्रक्रिया करण्यात आली . सदरील शिबीर यशस्वी करण्यासाठी पथक प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ गजदत्त चव्हाण, डॉ सुषमा भदर्गे , डॉ ललित कोकरे , डॉ प्रीती दीक्षित , औषध निर्माण अधिकारी सुनील खरात , सचिन कदम , शीतल गायकवाड , परिचारिका दीक्षा गायकवाड , निशा वाकळे , शुभांगी जोशी, फुलमोगरे . मंजुषा खनके , बालिका सुरवसे, रत्नमाला दाभाडे, रेणुका देशमुख , सारिका आखाडे , प्रयोगशाळा तंत्रज्ञ टोम्पे , कपिल भरड , मोहन रासवे , विठ्ठल धोपटे , रमेश लेंगुळे , ज्ञानेश्वर माकोडे , बजरंग ढवळे , गटशिक्षण अधिकारी श्री, डी.आर रणमाळे , व गटशिक्षण विभागातील कर्मचारी यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704