https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

** *नवरात्रोत्सवा निमित्त आई फॉउंडेशनच्या वतीने दांडिया व गरबा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न* ____________________________________ मानवत / प्रतिनिधी. मानवत येथील आई फाउंडेशन व आई इंग्लिश स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ऑक्टोबर रोजी “जागर स्त्री शक्तीचा ” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आई फाउंडेशन व आई इंग्लिश स्कुलच्या वतीने दर वर्षी शैक्षणिक उपक्रमा बरोबरच सामाजिक उपक्रम ही राबविले जात असतात या वर्षी ही नवरात्रौत्सवाच्या अनुषंगाने सातव्या दिप माळेच्या दिवशी महिलांसाठी दांडिया व गरबा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हूणन आई इंग्लिश स्कुलच्या अध्यक्ष सौ. जयश्रीताई रामभाऊ घटे, मानवत नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. राणीताई अंकुशराव लाड यांची उपस्थि ती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व प्रथम शिक्षणाची जननी सावि त्रीबाई फुले व राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुस्प हार अर्पण करुन पूजन करण्यात आणि दिपप्रज्वलन करून दांडीया कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमात शहरातील महिलां नी मोठया संख्येने सहभाग घेतला होता. तर हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी आई इंग्लिशस्कुलचे संचालक मुक्ती रामजी गोरे, आई इंग्लिश स्कुलचा मुख्याध्यापिका श्रीमती अभिलाषा ठाकूर, सिमा रासवे, अनुसया परांडे, अर्चना लाड, अश्विनी भिसे, अश्विनी कुमावत, वैष्णवी सुरवसे, मनीषा कदम, वैष्णवी माकुडे, अंजली पंडित, अनुराधा गोलाईत, राणी गोलाईत, मोनिका आतकरे, शबाना शेख, आसाराम गोरे यांनी प्रयत्न केले.

नवरात्रोत्सवा निमित्त आई फॉउंडेशनच्या वतीने दांडिया व गरबा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील आई फाउंडेशन व आई इंग्लिश स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ऑक्टोबर रोजी “जागर स्त्री शक्तीचा ” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आई फाउंडेशन व आई इंग्लिश स्कुलच्या वतीने दर वर्षी शैक्षणिक उपक्रमा बरोबरच सामाजिक उपक्रम ही राबविले जात असतात या वर्षी ही नवरात्रौत्सवाच्या अनुषंगाने सातव्या दिप माळेच्या दिवशी महिलांसाठी दांडिया व गरबा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हूणन आई इंग्लिश स्कुलच्या अध्यक्ष सौ. जयश्रीताई रामभाऊ घटे, मानवत नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. राणीताई अंकुशराव लाड यांची उपस्थि ती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व प्रथम शिक्षणाची जननी सावि त्रीबाई फुले व राष्ट्रमाता राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुस्प हार अर्पण करुन पूजन करण्यात आणि दिपप्रज्वलन करून दांडीया कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमात शहरातील महिलां नी मोठया संख्येने सहभाग घेतला होता. तर हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी आई इंग्लिशस्कुलचे संचालक मुक्ती रामजी गोरे, आई इंग्लिश स्कुलचा मुख्याध्यापिका श्रीमती अभिलाषा ठाकूर, सिमा रासवे, अनुसया परांडे, अर्चना लाड, अश्विनी भिसे, अश्विनी कुमावत, वैष्णवी सुरवसे, मनीषा कदम, वैष्णवी माकुडे, अंजली पंडित, अनुराधा गोलाईत, राणी गोलाईत, मोनिका आतकरे, शबाना शेख, आसाराम गोरे यांनी प्रयत्न केले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704