https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सेवा निवृत्ती निमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

परभणी / प्रतिनिधी.
वैद्यकीय क्षेत्रात गेली अनेक वर्षे रुग्ण सेवेत उत्तम प्रकारे कामगिरी बजावून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आरोग्य कर्मचारी वालूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक जे. एन. कोपरे या आरोग्य सेवेत गेली अनेक वर्षापासून उत्तम प्रकारे सेवा बजावून सेवा निवृत्त झाल्या या निमित्त त्यांच्या सेवा निवृत्त स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री. सुधाकर धायडे व सौ. ज्योतीताई धायडे, आरोग्य सहाय्यक जे. एन. कोपरे यांचा सह परिवार या वेळी राधा कृष्णाची सुंदर प्रतिमा देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला सेलू – जिंतूर विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार सौ. मेघनादीदी साकोरे – बोर्डीकर यांच्या मार्गदर्शना खाली भारतीय जनता पार्टी सेलू तालुक्याच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्कार सोहळा कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचा सौ. वनिताताई चाफेकर, मा. दगडोबा महाराज जोगदंड, मा. अमर भाऊ मगर, मा. श्यामराव चाफेकर, मा. राखुंडे साहेब, मा. वसंत राठोड, मा.घेरे सर, मा.रोकडे भाऊ, मा. शरद भाऊ शेळके यांच्या सह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704