ताज्या घडामोडी

आजच्या निर्माल्य संकलन उपक्रमात आसना पुलावर मनपा, आयटीएम, एमजीएम व परमविश्व फाउंडेशन, पर्यावरण प्रेमी, सामजिक कार्यकर्ते आदीने सहभाग

नांदेड:आजच्या निर्माल्य संकलन उपक्रमात आसना पुलावर मनपा, आयटीएम, एमजीएम व परमविश्व फाउंडेशन, पर्यावरण प्रेमी, सामजिक कार्यकर्ते आदीने सहभाग घेतला.
आसना पुलाजवळील विसर्जन स्थळी नांदेड वाघाळा महानगरपालिका आयुक्त मा.श्री महेशकुमार डोईफोडे व उपायुक्त (स्वच्छता) मा.श्री. निलेश सुंकेवार यांनी निर्माल्य संकलन उपक्रमात भाग घेतला व पर्यावरण संवर्धनाच्या कामाबद्दल विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. निर्माल्य संकलन उपक्रम यशस्वी घेतल्याबद्दल आयटीएमचे संचालक डॉ. सूर्यकांत थोरात सर यांनी एन.एस.एस. राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.पुरुषोत्तम कदम, प्रा. अविनाश राजगोरे सर व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.