सामाजीक

कारगील चौकात महाराष्ट्र दिन साजरा

गडचिरोली, प्रतिनिधी :-

शहरातील कारगील चौक येथे ६३ वा महाराष्ट्र दिन निमित्य ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कारगील चौक च्या वतीने येथे नित्यानेमाने सामाजिक व धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात.

६३ व्या महाराष्ट्र दिन निमित्य येथे प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ् डॉ. नरेश बिडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ चे अध्यक्ष उदय धकाते, उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, नंदू कुमरे, सुनील देशमुख,दिलीप माणुसमारे,रुपेश सलामे, अजय ठाकूर,वासनिक सर आदी उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.