यशवंत ‘ येथील प्रा. शितल सावंत यांना पीएच.डी. प्राप्त
नांदेड:(दि. १८ ऑगस्ट २०२६) श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय इतिहास विभागातील प्रा.शितल उत्तमराव सावंत यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे...
