आई आणि नवजात शिशूचे प्राण वाचविण्यात अंबेकर दाम्पत्याची मोलाची भूमिका.
अवघ्या दहा मिनिटांत यशस्वी प्रसूती; कंधारच्या अंबेकर हॉस्पिटलमध्ये पुन्हा दिसली सेवाभावाची प्रचिती कंधार | नरसिंग पेठकर कठीण प्रसंगात योग्य वेळी मिळालेली वैद्यकीय मदत ही रुग्णासाठी...
