*ए बी फॉर्म* चुकीचा निघाल्याने (जोडला ) वंचितच्या उमेदवाराला पक्षापासून वंचित राहणाची पाळी
*Mcr-news* *manawat.* ———————————— *मानवत* तालुक्यातील ताडबोरगाव गटात वंचित बहुजन आघाडी कडून अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराने पक्षाचा *ए.बी. फॉर्म* तपासणीत चुकीचा निघाल्याने यूवा उमेदवाराला आता अपक्ष...
