विद्यापीठात ‘रॅगिंग प्रतिबंध व पोक्सो’ विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जनजागृतीसह सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्मितीवर भर
नांदेड, दि. १२ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या वार्षिक सामान्य किमान कार्यक्रमांतर्गत तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांच्या सहकार्याने...
